सूचना: सर्व तुतीय वर्षाच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की

सूचना:  सर्व तुतीय वर्षाच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, विद्यापीठाच्या ऑक्टोबर/ नोव्हेंबर 2020 च्या परीक्षेसाठी परीक्षा कालावधीत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी महाविद्यालयाने प्रा. विजय किसन गाढे यांची नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांचा मोबाईल नं. 9637950564 आहे. संबंधित दिव्यांग विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.

 

आदेशावरून 

प्राचार्य

Contact Us

Yashwantrao Chavan Shikshan Prasarak Mandal’s Dadasaheb Digambar Shankar Patil Arts, Commerce and Science College Mhasawad Road, Erandol – 425109, Dist. Jalgaon State : Maharashtra India.

  • dummy(02588) 244254, 244314

  • dummyFax: 02588-244254

  • dummy contact@yourdomain.com

Search